आजचं वन मिनिट नटसम्राट ने प्रभावित.
कुणी रेफेरेन्स देत का रेफेरेन्स ?
एका तुफानाला कुणी रेफेरेन्स देता का ?
एक तुफान वन मिनिट देतंय, टेन मिनिट देतंय,1 टू 1 करतंय, 1 टू मेनि करतंय, क्रॉस चाप्टर मीटिंग करतंय, न परवडणारं महागडं डिझेल गाडीत भरून शहरा शहरातून हिंडतय , उद्योजकांकडे जावून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देता येईल असा उद्योग धुंडतय.
कुणी रेफेरेन्स देता का रेफेरेन्स ?
एका तुफानाला कुणी रेफेरेन्स देता का ?
नमस्कार !
मी एक तुफान योगीराज देवकर Motivational Speaker .
माझ्या संस्थेचे नाव , मोटिव्हेशन अकॅडमी. कॅटेगरी ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी.
माझे व्याख्यानांचे विषय-
१) Industrious Motivation.
२)Soft Skills.
३) Organization Development.
Experience- तीन दशके.
My Clients - क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी,राज ग्रुप, क्यूबिक्स ऑटोमेशन , मिटकॉन, MCED.इ.
U.S.P. - केवळ प्रशिक्षण नाही तर आत्मपरीक्षण.
Recent success story - लेखाचे लिखाण.
Specific Ask- चितळे उद्योग समूहाचे HR किंवा तत्सम Small & medium scale Industries HR managers आणि ऑर्गनिझशन्स हेडस्.
My Gives- Content writing.
Tag line - "स्वतः प्रेरित रहा आणि इतरांना प्रेरित करा !"
पुन्हा एकदा योगीराज देवकर आणि मोटिव्हेशन अकॅडेमी.
www.motivationacademy.in
कुणी रेफेरेन्स देता का रेफेरेन्स ?
कुणी रेफेरन्स दिला तर हे तुफान त्यांचं आभारी राहील.
धन्यवाद.🙏🏻