Sunday 29 May, 2022

नटसम्राट

 आजचं वन मिनिट नटसम्राट ने प्रभावित.

कुणी रेफेरेन्स देत का रेफेरेन्स ?

एका तुफानाला कुणी रेफेरेन्स देता का ?

एक तुफान वन मिनिट देतंय, टेन मिनिट देतंय,1 टू 1 करतंय, 1 टू मेनि करतंय, क्रॉस चाप्टर मीटिंग करतंय, न परवडणारं महागडं डिझेल गाडीत भरून शहरा शहरातून हिंडतय , उद्योजकांकडे  जावून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देता येईल असा उद्योग धुंडतय.


कुणी रेफेरेन्स देता का रेफेरेन्स ?

एका तुफानाला कुणी रेफेरेन्स देता का ?


नमस्कार ! 

मी एक तुफान योगीराज देवकर Motivational Speaker .


माझ्या संस्थेचे नाव , मोटिव्हेशन अकॅडमी. कॅटेगरी ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी.


माझे व्याख्यानांचे विषय-

१) Industrious  Motivation.

२)Soft Skills.

३) Organization Development.


Experience- तीन दशके.


My Clients - क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी,राज ग्रुप, क्यूबिक्स ऑटोमेशन , मिटकॉन, MCED.इ.


U.S.P. - केवळ प्रशिक्षण नाही तर आत्मपरीक्षण.


Recent success story -     लेखाचे लिखाण.


Specific Ask- चितळे  उद्योग समूहाचे HR किंवा तत्सम Small & medium scale Industries HR managers आणि ऑर्गनिझशन्स हेडस्. 


My Gives- Content writing.


Tag line - "स्वतः प्रेरित रहा आणि इतरांना प्रेरित करा !"


पुन्हा एकदा योगीराज देवकर आणि मोटिव्हेशन अकॅडेमी.

www.motivationacademy.in


कुणी रेफेरेन्स देता का रेफेरेन्स ?

कुणी रेफेरन्स दिला तर हे तुफान त्यांचं आभारी राहील.

धन्यवाद.🙏🏻

No comments: